no images were found
no images were found
महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक.. कोल्हापूर (प…
पॉलीकॅब इंडियाने सायलेंसिओ मिनी ॲडव्हान्स्ड बीएलडीसी पंखा केला लाँच इलेक्ट्रिकल वस्तूंमधील एक आघाडीची कंपनी पॉलीकॅब इंडिया लि. ने पॉलीकॅब सायलेंसिओ मिनी ॲडव्हान्स्ड बीएलडीसी पंखा लॉंच केला आहे. या नवीन पंख्यांमुळे सिलिंग पंखाच्या क्षेत्रात क्रांती घडणार आहे. सिलिंग पंख्यांमधील उत्कृष्ट डिझाइनसह ऊर्जेचा योग्य वापर आणि कार्यक्षमतेचे एक सर्वोत्तम मानक तयार झाले आहे. आजच्या काळातील हा पंखा समकालीन डिझाइनसह आधुनिक बीएलडीसी तंत्रज्ञानाला प्राधान्य देतो, ज्यामुळे 65% पर्यंत विजेची बचत होते*, पंख्याचा आवाज कमी असतो आणि तुम्ही कमी स्पीडमध्ये जरी तो सुरू केला तरी देखील चांगला वारा लागतो. सायलेंसिओ मिनी ॲडव्हान्स्ड बीएलडीसी पंखा तुमच्या वार्षिक वीज बिलावर 2,500/-*. रुपयांपर्यंत बचत करण्यात मदत करतो. प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार 1200 mm, 900 mm, 600 mm आणि 9 विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. केबल्स आणि वायर्सच्या उत्पादनात उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध …
no images were found