no images were found
दक्षिण पश्चिम आंतर विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ महिला संघ जाहीर
आचार्य नागार्जुन विद्यापीठ नागार्जुन नगर येथे दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर अखेर होणाऱ्या दक्षिण-पश्चिम आंतर विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ महिला संघ आज रवाना झाला.संघामध्ये विविध महाविद्यालयातून 10 महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.संघातील खेळाडू पुढीप्रमाणे
1. कू.साक्षी सांडुगडे -कोल्हापूर
2. कू.सरिता सावंत – कोल्हापूर
3. कू .निकिता कमलाकर -कुरुंदवाड
4. कू.भुमिका मोहिते- अर्जुननगर
5. कू.काजल सरगर -सांगली
6. कू.राजनंदिनी आमने- इचल.
7. कू.राजलक्ष्मी पोवार -इचल.
8. कू.स्नेहा आमने -इचल.
9. कू.प्राजक्ता साळुंखे -सातारा
10. कू.अपेक्षा ढोणे -सातारा
सदर संघाचे संघव्यवस्थापक म्हणून डॉ.रवींद्र चव्हाण – देवचद कॉलेज अर्जुननगर तर प्रशिक्षक म्हणून डॉ.प्रशांत पाटील- शहाजी कॉलेज कोल्हापूर हे काम पाहणार आहेत. संघाला कुलगुरू डॉ. डि. टि.शिर्के.,प्र कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.शरद बनसोडे,डॉ. सुचय खोपडे यांचे प्रोत्साहन लाभले आहे.