Home शासकीय आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

0 second read
0
0
79

no images were found

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

कोल्हापूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दरवर्षी दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र व पंतजली योगपीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2024 रोजी सकाळी 6.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे योग दिन साजरा करण्यात येत आहे. सर्व नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, खेळाडू यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…