
no images were found
ना. चंद्रकांत पाटील व ना. दिपक केसरकर यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता कोल्हापूर निवासस्थान येथे आगमन व राखीव. कोल्हापूर येथे संपूर्ण दिवस राखीव. सायंकाळी सोईनुसार मोटारीने पुण्याकडे प्रयाण.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय निवासस्थान येथून मोटारीने इचलकरंजीकडे प्रयाण. 11 वाजता शिवसेना संपर्क यात्रे संदर्भात बैठक (स्थळ : मातोश्री सदन, गावभाग झेंडा चौक) दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. 2 वाजता इचलकरंजी येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण.