
no images were found
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय १८ महिने बंद
कोल्हापूर : कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, कोल्हापूर अंतर्गत चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय, राजारामपूरी ७ वी गल्ली कोल्हापूर या शासकिय कलासंग्रहालयाचे नुतणीकरण व दालनांचा विकास या कामास शासनाने मंजूरी दिल्याने कामास दि.१२ मार्च रोजी सुरूवात करणेत आली असून संग्रहालय दि.१३ मार्च पासून नुतणीकरणाचे काम पूर्ण हाईपर्यंत साधारणपणे १८ महिने कालावधिकरीता सर्व पर्यटकांकरीता पूर्णपणे बंद राहणार आहे. याची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी असे निवेदन सहाय्यक अभिरक्षक, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, कोल्हापूर यांनी दिलेले आहे.