Home धार्मिक कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती भावपूर्वक विसर्जित

कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती भावपूर्वक विसर्जित

0 second read
0
0
306

no images were found

कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती भावपूर्वक विसर्जित

कोल्हापूर :  हजारो भक्तांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस आज दिमाखात सुरुवात झाली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीतील मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे पूजन झाले. त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीतून श्री गणेश विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…