
no images were found
दीपिकाला त्याबाबत नवल वाटते, पण ती देखील भिंतीवरील पेंटचे कौतुक करू लागते
मुंबई: शूटिंगनंतर करण आपल्या अभिनयाचे कौतुक करेल असे दीपिकाला वाटते, पण ती अचंबित होते की करण जोहर भिंती स्टील द स्पॉटलाईट . व पेंटच्या क्रॅक-फ्री कार्यक्षमतेमध्ये भारावून जातात आणि पेंटचा फिनिश व शाइन पाहून अचंबित होतात. दीपिकाला त्याबाबत नवल वाटते, पण ती देखील भिंतीवरील पेंटचे कौतुक करू लागते.खरेतर हा सीन एका चित्रपटासाठी शूटिंग केला जात असतो, ज्याचे दिग्दर्शन करण जोहर करत असतात. हे बहुप्रतिक्षित वास्तविक जीवनातील संयोजन आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
जाहिरातीचा ‘फिल्म विदिन ए फिल्म’ कलात्मक दृष्टिकोन वास्तविकतेला सादर करतो, जे अद्वितीय आहे. भिंत, दीपिका व करण यांच्यामधील उत्साहवर्धक संवाद सर्वसमावेशक कथानकाला अनुकूल आहे. सुसंगत सुशोभिकरणादरम्यान भव्यता व आधुनिकतेचे संयोजन जाहिरातीचा दर्जा वाढवते, जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते आणि उत्पादन खरेदी करण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा निर्माण करते.दिग्दर्शक करण जोहर त्यांच्या सेटच्या आकर्षकतेला अधिक प्राधान्य देतात, तर दीपिका आपल्या घराच्या बाबतीत लक्झरीला अधिक प्राधान्य देते. भिंतीमधून सब्यसाचीचे रोयाल डिझाइन पॅलेटची रंगछटा आणि रोयाल ग्लिट्झचे आकर्षक फिनिश दिसून येते. भिंतींवर अद्वितीय स्मूदनेस व ‘अल्ट्रा शाइन’ फिनिश आहे, ज्यामधून दीपिकाचे व्यक्तिमत्त्व निदर्शनास येते.
भारतातील सर्वात मोठी पेंट व डेकॉर कंपनी एशियन पेंट्सचा रोयाल ग्लिट्झ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अल्ट्रा-शाइन फिनिश व क्रॅक-फ्री कार्यक्षमता असलेला हा लक्झरी पेंट भिंतींना आकर्षक व लक्षवेधक लुक देतो, जो दीर्घकाळापर्यंत टिकतो. एशियन पेंट्सने नवीन जाहिरातीसह ग्लॅमरमध्ये वाढ केली आहे. ही जाहिरात तुमच्या घरांच्या भिंतींना चमक व आकर्षकता प्रदान करणाऱ्या या पेंटचा प्रचार करते. जाहिरातीमध्ये ब्रॅण्ड ॲम्बेसिडर दीपिका पदुकोण लक्झरी पेंट्समधील रोयाल ग्लिट्झप्रमाणे मोहक ॲक्शन गर्लच्या रूपात पाहायला मिळते. या जाहिरातीमध्ये सेलिब्रिटी दिग्दर्शक करण जोहर देखील आहेत, जे प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राइज आहे.नवीन रोयाल ग्लिट्झ जाहिरात ब्रॅण्ड ॲम्बेसिडर दीपिका पदुकोण यांच्या ग्लिट्झ (चमकदार) भिंतीसोबतच्या विलक्षण नात्याला दाखवते.
जाहिरात रोमांचक ॲक्शन सीक्वेन्ससह सुरू होते, ज्यामध्ये मोहक दीपिका तिच्या लिव्हिंग रूममध्ये गुंडाडांसोबत कुशलपणे लढताना पाहायला मिळते. या ॲक्शन-पॅक सीनमध्ये अनेक काचेचे ग्लास व वस्तू तिच्या दिशेने फेकल्या जातात, ज्यांच्यापासून ती स्वत:चे संरक्षण करते. पण हे काचेचे ग्लास व वस्तू तिच्यामागे असलेल्या भिंतीवर आदळतात. कथानक रोचक वळण घेते, जेथे या ॲक्शन सीक्वेन्समधून कथानकाचे खरे स्वरूप दिसून येते.
रोयाल ग्लिट्झ या एकाच लक्झरी इंटीरिअर वॉल पेंटमध्ये लक्झरीसह व्यावहारिकता आहे. लक्झरी पेंट दीर्घकाळापर्यंत स्टील द स्पॉटलाईट करिता घर सुशोभित दिसण्यासाठी अपवादात्मक क्रॅक-फ्री कार्यक्षमतेसह अल्ट्रा-शाइनची खात्री देते. तसेच ते रोयाल डिझाइनर पॅलेट अंतर्गत डिझाइनर शेड्स देते. सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यासची यांनी या ग्लॅमरस डिझाइन पॅलेटसाठी ३५ विशेष रंग तयार केले आहेत.