Home निधन वार्ता काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद  चव्हाण यांचे निधन

काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद  चव्हाण यांचे निधन

10 second read
0
0
100

no images were found

काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद  चव्हाण यांचे निधन

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी सभापती सचिन चव्हाण उर्फ भाई यांचे वडील कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सागर भाई प्रल्हाद चव्हाण यांचे वडील आणि कोल्हापूर शहर काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद भाऊसो चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले,त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे व मोठा आप्तसकीय आहे

माननीय प्रल्हाद चव्हाण यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर विकास कामे केली होती तसेच कोल्हापुरात १९७० च्या कालखंडामध्ये पहिले लाइटिंग डेकोरेशन तसेच गणेशोत्सवामध्ये अत्याधुनिक यंत्रणा व सजावट व सुबक असे चांदणी डेकोरेशन नावाचे फर्म नावलौकिक केला होता कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.             

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…