Home शासकीय जि. प. , पं. स. सार्वत्रिक निवडणूक; आरक्षण सोडत  सोमवारी 

जि. प. , पं. स. सार्वत्रिक निवडणूक; आरक्षण सोडत  सोमवारी 

8 second read
0
0
56

no images were found

जि. प. , पं. स. सार्वत्रिक निवडणूक; आरक्षण सोडत  सोमवारी 

कोल्हापूर, : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यकाम  सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सकाळी ११  वाजता  आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी दिली.

       राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी ही आरक्षण सोडत प्रक्रिया होणार आहे. या सोडत कार्यक्रमास जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. खिलारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…