Home शासकीय 15 ऑगस्ट 2023 रोजी महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

15 ऑगस्ट 2023 रोजी महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

4 second read
0
0
41

no images were found

15 ऑगस्ट 2023 रोजी महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर : मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिन असलेने या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी याची नोंद घेवून त्यांनी आपली दुकाने बंद ठेवणेचे आहेत. यामध्ये कसुरी झालेस संबधीत दुकान मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…