Home क्राईम जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

38 second read
0
0
41

no images were found

जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

 

कोल्हापूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात आहेत. त्यावरुन एक जमाव करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने व मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होणार असल्याने या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून जातीय तेढ निर्माण होवू नये, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…