Home सामाजिक  स्नेह संगीत प्रतिज्ञाची सलग २००० वी मैफिल

 स्नेह संगीत प्रतिज्ञाची सलग २००० वी मैफिल

2 second read
0
0
61

no images were found

 स्नेह संगीत प्रतिज्ञाची सलग २००० वी मैफिल

 

22 ऑक्टोबर 2000 रोजी कसबा बावडा येथील रहिवाशी विश्वास केंबळे यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी निधी जमावा या उद्देशाने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाट्य प्रयोग सादर केला गेला त्या नाट्यप्रयोगातून जमा झालेली 32 हजार रुपयांची रक्कम सौ केंबळे यांच्याकडे सुकृत करण्यात आली आणि त्या क्षणी केलेल्या माध्यमातून गरजवंतांना मदत करण्यासाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेची स्थापना झाली गेल्या 23 वर्षांत अनेक नाट्य प्रयोग आणि संगीत मैफिली सादर करून गरजवंतांना यथाशक्ती आर्थिक मदत देऊ केली गेली आहे महिन्यातून दोन किंवा तीन नाट्य प्रयोग करणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते परंतु गरजवंतांची संख्या लक्षात घेता त्यांना आधार देण्यासाठी रोजच नाट्यप्रयोग किंवा गीत मैथिली करायच्या असे ध्येय निश्चित केले गेले याकरिता कमीत कमी खर्चात कला सादर करून जास्तीत जास्त रक्कम गरजू व्यक्तीला द्यायची अशी ही ठरले गेले त्यानुसार 2 एप्रिल 2019 रोजी सलग गीत मैफिलींचा स्नेह संगीत प्रतिज्ञा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमाचे माध्यमातून कर्करोगग्रस्त हबीब भाई सोलापुरे यांना त्यांच्या शेवटच्या काळात गायन सादर करण्याचा आनंद मिळवून देण्याबरोबरच रोज एक गीत मैफिल सादर करून एका गरजू व्यक्तीस मदत देण्याचा संकल्प केला गेला त्यानुसार आज पर्यंत व्यायामतपणे रोजच गीत मैठीली सुरू झाल्या आणि मदत देणे सुरू झाले कर्क गृह कर्करोगग्रस्त गायक सोलापुरी यांना गीत गायनाचा आनंद देण्याबरोबरच कर्करोगग्रस्त श्रेया सुतार हिच्या वैद्यकीय उपचारास भरीव आर्थिक मदत श्रीमती सुषमा ती बट कडली यांना पक्के घर बांधून दिले गेले या बाबी उल्लेखनीय ठरतील सध्या वेदामुळे या दीड वर्षीय बालीकेला हायपर इन्सुलिझम या आजारावरील उपचाराकरिता तसेच सुरज आणि आदिती शिंदे या दोन मुलांना झालेल्या ग्रोथ हार्मोन्स डीपीसीएलसी या आजारावरील उपचाराकरिता निधी जमवण्यासाठी सातत्याने गीत मैथिली चे माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत जागतिक कला विश्वाला मानवतेचा मार्ग दाखवण्याबरोबरच गरजवंतांच्या मदतीसाठी कलाकारांची एक पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने सुद्धा प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत येत्या सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी हॉटेल जोरबा येतील आनंद हॉलमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या स्नेह संगीत प्रतिज्ञा उपक्रमाची सलग दोन हजार क्रमांकाची गीत मैत्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून समाजातील गरजू बंधू-भगिनींना समर्पित केली जाणार आहे या गीत मैथिलीमध्ये नरहर कुलकर्णी रमेश कांबळे मिलिंद नाईक अभय देशपांडे सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर विष्णू पवार चंद्रशेखर फडणीस दिलीप माळी अमरसिंह राजपूत गणेश जाधव सुहास शेला अभिजीत पाटील शीला कदम मंजिरी लाटकर प्रशांत जोशी इत्यादी कलाकार मराठी आणि हिंदी गाणी सादर करणार आहेत ध्वनी संयोजनाची जबाबदारी रमेश सुतार ही सांभाळणार असून मैफिलीचे व्यवस्थापन बाळासाहेब कदम विकास मोने आरती मोने निलांबरी फडणीस निलांबरी जाधव अविनाश काटे आणि राजेंद्र चौगुले ही करणार आहे या मैफिलीकरता या मैफिलीकरता ऐच्छिक शुल्क असून ही मैत्री सर्व शिक्षासाठी खुली असेल रशीद यांनी या मैफिलीस उपस्थित राहून गीत मैफिलीचा आनंद घ्यावा आणि गरजवंतांना आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन प्रतिज्ञा नाट्यरंगी संस्थेच्या संस्थेची संस्थेची प्रशांत जोशी यांनी केले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …