Home शासकीय नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा   – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा   – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0 second read
0
0
68

no images were found

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा   – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात होण्यासाठी रामकृष्ण मंगल कार्यालय, सरवडे, ता. राधानगरी येथे गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित रहावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…