Home राजकीय शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

0 second read
0
0
122

no images were found

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोल्हापूर – आ. संजय राठोड आणि आ.अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद काढून घ्या, यासाठी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करणार होते त्यापूर्वीच संजय पवार, युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी मंजित माने व युवासेना उपशहर प्रमुख वैभव जाधव यांना  कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड केली जात आहे. पोलिसांकडून धरपकड चालू असताना शिवसैनिकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…