Home शासकीय यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

0 second read
0
0
150

no images were found

यंदाचा महाराष्ट्र भूषणपुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 ची घोषणा केली घोषणा केली. ज्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी  आप्पासाहेबांची भेटही घेतली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…