Home मनोरंजन संजोग या मालिकेसाठी काम्या घेत आहे पंजाबी बंजारन लूकपासून राजस्थानी भाषा शिकण्यापर्यंत विशेष मेहनत

संजोग या मालिकेसाठी काम्या घेत आहे पंजाबी बंजारन लूकपासून राजस्थानी भाषा शिकण्यापर्यंत विशेष मेहनत

1 second read
0
0
244

no images were found

संजोग या मालिकेसाठी काम्या घेत आहे पंजाबी बंजारन लूकपासून राजस्थानी भाषा शिकण्यापर्यंत विशेष मेहनत

मुंबई : गेल्या तीन दशकांपासून टीव्ही मालिकांच्या विषयांमध्ये ‘झी टीव्ही’ वाहिनीने अनेक नवे प्रवाह आणले आहेत. भारताच्या कानाकोपर्‍्यातील प्रेक्षकांना भावतील अशा अनेक सुंदर कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ आणि ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’  पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांनी निर्मिलेली ‘संजोग’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांपुढे सादर केली जाईल. लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी हिने यातील गौरीची भूमिका उभी केली आहे. ही व्यक्तिरेखा अस्सलपणे साकारण्यासाठी  तिने राजस्थानी भाषेची एक बोलीही अचूक उच्चारांसह शिकली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…