
no images were found
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त सन्मान सोहळा
आज पत्रकार दिन तसेच मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त विविध पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर: आज पत्रकार दिन तसेच मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी त्यांना शुभेछा देताना आजम जमादार भाजपा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर, शाहरुख गडवाले भाजपा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर, छाया साळुंखे, जावेद मुल्ला, आसिफ सारखवास , झाकीर पठाण, हारून सरदार, देऊडकर, कार्यकर्ते उपस्थित होते.