ग्राहकांना व्हॅल्यू-प्लस-मोमेंटम गुंतवणूक धोरण उपलब्ध करून देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ BSE 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 इंडेक्स फंड · BSE 500च्या विस्तृत श्रेणीतून निवडलेल्या 50 कंपन्यांमध्ये, नियमांच्या आधारे गुंतवणूक पद्धतीद्वारे गुंतवणुकीची संधी. · गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी आकर्षक मूल्यमापन आणि सकारात्मक प्राइस मोमेंटम यांचा मेळ घालते. · बाजारातील बदलती मूल्यमापने आणि कल यांना पद्धतशीरपणे प्रतिसाद देण्यासाठी पोर्टफोलिओचे त्रैमासिक पुनरावलोकन केले जाते. कंपनीने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ बीएसई 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 इंडेक्स फंड’ सादर केला …