डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश:देशपातळीवरील अभियांत्रिकी स्पर्धेत पॉप्युलर चॉईस अॅवार्ड पुरस्काराने सन्मान इचलकरंजी(प्रतिनिधी):येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील चार विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथे ’इमटेक्स-२०२६’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टुल्सचे प्रदर्शनात संपन्न झालेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये पॉप्युलर चॉईस अॅवार्डने पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. बेंगलूरु येथे पार पडलेल्या या प्रदर्शनात डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये शिकणा-या अनुज लुगडे, हर्षवर्धन हरगुडे, सोहम बिरनाळे व शरवील लोखंडे …