डी. बी. पाटील सरांचं कार्य आभाळाएवढं – खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर,(प्रतिनिधी): ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्व. दादासाहेब बळवंत तथा डी. बी. पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या स्मृतींचा नंदादीप अखंड तेवत राहावा आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या घटकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने शिक्षणतज्ज्ञ स्व. डी. बी. पाटील फाऊंडेशन व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या संयुक्त …