Home संस्कृतिक शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांची जयंती साजरी

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांची जयंती साजरी

3 second read
0
0
19

no images were found

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांची जयंती साजरी

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : मराठी साहित्यास पहिले भारतीय ज्ञानपीठ परितोषिक मिळवून देणारे साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त काल (दि. ११) विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते वि.स. खांडेकर यांच्या अर्धपुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप,डॉ. उदयसिंह राजेयादव  तसेच स्मृती संग्रहालयाचे सहकारी नितीन गंगधर, ऐश्वर्या भुरटे आणि शीतल कांबळे आदी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…