आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण ! कोल्हापूर – २७ जून या दिवशी तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आद्यगोरक्षक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच विशेष प्रतिकृती सिद्ध करण्यात आली. या विशेष प्रतिकृतीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि गोरक्षक यांच्या शुभहस्ते हस्ते शिवतीर्थावर २६ जूनला मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. …