Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

15 second read
0
0
8

no images were found

महापालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

कोल्हापूर  :- भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस  जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण केला.  यावेळी गिरीश नलवडे, सुनील गेजगे, दादाभाऊ साबळे, अरुण जमादार  कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अम…