अमेरिकन वर्तमानपत्राचा भारतावर गंभीर आरोप, रॉ चा उल्लेख एका अमेरिकन वर्तमानपत्राने मालदीववरुन भारतावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालायने या आरोपांवर रोखठोक उत्तर दिलं व दुटप्पीपणा दाखवून दिला. मालदीवमधलं मोहम्मद मुइज्जू यांचं सरकार उलथवण्यासाठी तिथल्या विरोधी पक्षाने भारताकडे 60 लाख अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती हा अमेरिकन वर्तमानपत्राचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य …