November 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 15 hours ago सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा
  • 15 hours ago गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल
  • 15 hours ago ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद
Home सामाजिक (page 90)

सामाजिक

कसबा बावडा भाजी मंडईतील असुविधांविरोधात आप चा ठिय्या 

By Aakhada Team
26/06/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
78

कसबा बावडा भाजी मंडईतील असुविधांविरोधात आप चा ठिय्या    कसबा बावडा (प्रतिनिधी): येथील भाजी मंडई मध्ये अनेक शेतकरी, भाजी विक्रेते तसेच परिसरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येथे येत असतात. परंतु गेले अनेक दिवस मंडई मध्ये पावसाचे पाणी घुसत आहे. तसेच येथील विद्युत लॅम्प नादुरुस्त असल्याने मंडईला अंधाराने व्यापले आहे. यामुळे येथील विक्रेते व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत …

Read More

रक्तदान आरोग्यासाठी फायदेशीर – जिल्हाधिकारी अमोल येडगे

By Aakhada Team
25/06/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
69

रक्तदान आरोग्यासाठी फायदेशीर – जिल्हाधिकारी अमोल येडगे            कोल्हापूर, : निःस्वार्थपणे गरजू रुग्णांना रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या 151 व्या जयंतीचे औचित्य  साधून सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालयामार्फत आयोजित करणेत आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी …

Read More

अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

By Aakhada Team
24/06/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
65

अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर (प्रतिनिधी) : अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडीक, शाहु महाराज छत्रपती, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, …

Read More

लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे – प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
24/06/2025
in :  सामाजिक
0
72

लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे – प्रकाश आबिटकर      कोल्हापूर, : प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, …

Read More

क्षयरुग्णांसाठी कलेतून समाजसेवेचा अनोखा उपक्रम – जिल्हाधिकारी 

By Aakhada Team
23/06/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
140

क्षयरुग्णांसाठी कलेतून समाजसेवेचा अनोखा उपक्रम – जिल्हाधिकारी       कोल्हापूर, : जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर यांच्या सहकार्याने ‘निक्षय गीत मैफिली’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीतून क्षयरुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किट प्रदान करण्यात येणार आहे. देशातील असा हा पहिलाच …

Read More

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

By Aakhada Team
23/06/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
88

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन   कोल्हापूर, : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 26 जून 2025 रोजी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि पुरात्तत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या …

Read More

पी अँड जी शिक्षा आणि प्रथम फाउंडेशन यांनी महाराष्ट्रात विशेष उन्हाळी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले

By Aakhada Team
23/06/2025
in :  सामाजिक
0
88

पी अँड जी शिक्षा आणि प्रथम फाउंडेशन यांनी महाराष्ट्रात विशेष उन्हाळी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले ·         या शिबिराचे उद्दिष्ट असे होते की, सहभागी झालेल्या सर्व मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा लाभ घेत आत्मविश्वासाने व समजून वाचन करणे शिकावे, स्वतःचे विचार तोंडी व लेखी पद्धतीने व्यक्त करता यावेत आणि गणितातील तर्कशक्ती व मूलभूत कौशल्ये आत्मसात करावीत. ·     …

Read More

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन

By Aakhada Team
23/06/2025
in :  सामाजिक
0
70

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन   कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय जनसंघाचे संस्थापक राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने करवीर नगर वाचन मंदिर या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश …

Read More

पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करा : प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
21/06/2025
in :  सामाजिक
0
86

पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करा : प्रकाश आबिटकर   कोल्हापूर, : जिल्ह्यात मागील वर्षात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पूर परिस्थितीचा संबंधित यंत्रणांनी अभ्यास करुन त्या अनुभवावर यावर्षी पूर परिस्थिती निर्माण झाली तर कसे सामोरे जावे, यांचे सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.        जिल्हाधिकारी कार्यालायातील शाहू सभागृहात मान्सून …

Read More

सेवेचा दर्जा उत्तम ठेवा, लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा द्या – पालकमंत्री आबिटकर

By Aakhada Team
21/06/2025
in :  सामाजिक
0
93

सेवेचा दर्जा उत्तम ठेवा, लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा द्या – पालकमंत्री आबिटकर       कोल्हापूर, : राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूर परिक्षेत्रातील सेवा दवाखाने आणि इतर करार तत्वावरील दवाखान्यांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जावून सूचना दिल्या. कामगारांसाठीच्या सेवेचा दर्जा उत्तम राखावा, तसेच लाभार्थ्यांना योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देशही संबंधित …

Read More
1...899091...375Page 90 of 375

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG-20261103-WA0001
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

Aakhada Team
15 hours ago

गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल

Aakhada Team
15 hours ago

ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

Aakhada Team
15 hours ago

झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

Aakhada Team
2 days ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डॉ. अश्विनी तायडे, इन्फेक्शन स्पेशालिस्ट

Aakhada Team
16/02/2024

डॉ. अश्विनी तायडे, इन्फेक्शन स्पेशालिस्ट अलीकडेच वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरच्या इन्फेक्शन स्पेशालिस्ट डॉ. अश्विनी तायडे यांनी प्रौढ लसीकरण आणि त्यांचे फायदे याबद्दल माहिती दिली आणि सांगितले कि, “प्रौढ लसीकरण म्हणजे बालपणातील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील आणि वृद्धावस्थेतील व्यक्तींना लस देणे.” लसीकरण हा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा एक आधारस्तंभ आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाला गंभीर परिणाम होऊ शकतो अशा संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण प्रदान करतो. पुढे त्यांनी प्रौढ लसीकरणाच्या फायद्यांविषयी माहिती दिली. इन्फ्लूएन्झा, न्यूमोनिया आणि शिंगल्स यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रौढ लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लसीकरण लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे याची खात्री करून, आम्ही सामूहिकपणे प्रतिकारशक्ती निर्माण करतो, जे अधिक असुरक्षित असू शकतात, जसे की वृद्ध किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींचे संरक्षण करते. कोविड नंतर, बालरोग लसीकरण कार्यक्रमात व्यत्यय आल्यामुळे डोक्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे आणि आम्हाला प्रौढांमध्ये चिकन पॉक्स आणि गालगुंड यांसारख्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. लहान मुलांचे लसीकरण करणे अधिक महत्त्वाचे आहे परंतु प्रौढांना देखील या संक्रमणांपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रौढांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. लसीकरणामुळे टाळता येण्याजोग्या रोगांवर उपचार करण्याशी संबंधित येणारा खर्च कमी करण्यास मदत होते. ही एक किफायतशीर स्ट्रॅटेजी आहे जी केवळ जीव वाचवत नाही तर आरोग्य सेवा प्रणालींवरचा ताण देखील कमी करते. लसीकरण एखाद्या व्यक्तीच्या काम करण्याच्या आणि परिपूर्ण जीवन जगण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकणाऱ्या रोगांच्या घटना आणि तीव्रता कमी करून निरोगी, अधिक उत्पादनक्षम समाजात योगदान देते. श्री अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “आम्ही नेहमीच आमच्या रूग्णांना प्राधान्य दिले आहे आणि विविध उपक्रमांद्वारे जगभरात जनजागृती केली आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत सेवा देताना आम्हाला आनंद होतो आणि हे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे वैशिष्ट्य आहे. आमच्या डॉक्टरांचे आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो.”            प्रौढ लसीकरणाबद्दल काही गैरसमज आहेत जसे की “मला लहानपणी लस देण्यात आली होती, त्यामुळे मी कायमची कमजोर आहे. “परंतु वास्तविकता अशी आहे की बालपणातील लसींपासूनची प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होऊ शकते आणि नवीन धोके निर्माण होऊ शकतात. पुरेसे संरक्षण राखण्यासाठी बूस्टर शॉट्स अनेकदा आवश्यक असतात. इतर काही गैरसमज खालीलप्रमाणे आहेत. “लसींमुळे ते रोग होऊ शकतात ज्यांना त्यांनी प्रतिबंधित केले पाहिजे.” वास्तविकता: लसींमध्ये रोगजनकांचे कमकुवत किंवा निष्क्रिय स्वरूप असतात, ज्यामुळे ते रोग होऊ शकत नाहीत याची खात्री करतात. रोगांच्या संभाव्य तीव्रतेच्या तुलनेत प्रतिकूल प्रतिक्रिया सामान्यतः सौम्य आणि तात्पुरत्या असतात. “मी निरोगी आहे, त्यामुळे मला लसींची आवश्यकता नाही.” वास्तविकता: निरोगी व्यक्तीला देखील रोगाचा संसर्ग होऊ शकतो आणि त्याचा प्रसार होऊ शकतो. लसीकरण केवळ व्यक्तीचे संरक्षण करत नाही तर समाजाच्या कल्याणासाठी देखील योगदान देते. “नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती ही लस-प्रेरित प्रतिकारशक्तीपेक्षा चांगली आहे.” वास्तविकता: नैसर्गिक संक्रमणामुळे मृत्यूसह गंभीर परिणाम होऊ शकतात. लस वास्तविक रोगाशी संबंधित जोखमींशिवाय प्रतिकारशक्ती विकसित करण्याचा एक सुरक्षित मार्ग प्रदान करतात. प्रौढ लसीकरणाचे अनेक प्रकार आहेत जसे की इन्फ्लूएंझा लस, न्यूमोकोकल लस, शिंगल्स लस, टिटॅनस, डिप्थीरिया, पेर्टुसिस (टीडीएपी) लस, ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लस. मोसमी फ्लूपासून संरक्षण करण्यासाठी इन्फ्लूएंझा लसीची दरवर्षी शिफारस केली जाते, जी विशेषतः वृद्ध लोकांसाठी आणि दीर्घकालीन आरोग्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. न्यूमोकोकल लस हा न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी आहे, जो संभाव्य जीवघेणा संसर्ग आहे आणि विशेषतः ज्येष्ठांसाठी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. शिंगल्स लस व्हेरिसेला-झोस्टर व्हायरस पुन्हा सक्रिय होण्यापासून संरक्षण करते, शिंगल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदनादायक स्थितीस प्रतिबंध

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 15 hours ago

    सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

  • 15 hours ago

    गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल

  • 15 hours ago

    ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

  • 2 days ago

    झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

  • 2 days ago

    शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!

© Copyright 2022, All Rights Reserved