Home संस्कृतिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

6 second read
0
0
52

no images were found

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 26 जून 2025 रोजी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि पुरात्तत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.

       शिबिरामध्ये डोळे तपासणी, कान तपासणी, हृदयविकार, कॅन्सर तपासणी, जनरल तपासणी तसेच रक्ताच्या सर्व तपासणी मोफत करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक  उ.शं. सुर्वे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…