उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कोल्हापुरात साकारत आहे हितैशी कौन्सिलिंग सेंटर. कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्याचे उच्च व तंत्र …
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कोल्हापुरात साकारत आहे हितैशी कौन्सिलिंग सेंटर. कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्याचे उच्च व तंत्र …
केएमटीतील रोजंदारी व अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव यांची मागणी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत केएमटी विभागातील रोजंदारी व अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे …
आय.टी. पार्कची जागा “एम.आय.डी.सी.”च्या ताब्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना …
काळम्मावाडी सबस्टेशनवरील महावितरणच्या कामामुळे 1 व 2 जून रोजी शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सोमवार व मंगळवार, दिनांक 1 व 2 जून 2026 रोजी काळम्मावाडी 33 केव्ही सबस्टेशन येथे आयसोलेटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तथापि, पर्यायी व्यवस्था म्हणून शहरास शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी …
मानवी आरोग्यावर ई-कचऱ्याचे घातक परिणाम: डॉ. रानिया लम्पाऊ कोल्हापूर,: इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे (ई-कचरा) अयोग्य व्यवस्थापन हे आज जागतिक स्तरावर मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याची चिंता ग्रीसच्या शैक्षणिक सल्लागार आणि विचारवंत डॉ. रानिया लम्पाऊ यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मिशन लाईफ …
रखडलेल्या पादचारी उड्डाणपूल बांधणीसाठी जिल्हा नियोजन मधून 73 लाख निधीची तरतूद करून पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे स्थानकामध्ये पादचारी उड्डाणपूल बांधणे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यामुळे राजारामपुरी, शाहूपुरी, प्रतिभा नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कलानगरी या भागातील नागरिक राजारामपुरी भागाकडे येण्या-जाण्यासाठी धोका …
जागतिक तंबाखू विरोधी दिन – विशेष लेख तंबाखूला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने प्रगती करत असताना दुसऱ्या बाजूला तंबाखूचे वाढते व्यसन समाजासमोर गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे. गुटखा, पानमसाला, खर्रा, सिगारेट, बीडी तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन युवकांपासून प्रौढांपर्यंत चिंताजनक गतीने वाढताना दिसत आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ३१ …
केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ ,शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार मुंबई, : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पीटल येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल …
प्रक्रिया केलेलं सांडपाणी एमआयडीसी आणि कोरडवाहू शेतीला देण्याचा प्रस्ताव, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झाली बैठक कोल्हापूर:पंचगंगा नदीकाठावरील ९० गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. प्रक्रिया केलेलं सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी ते एमआयडीसीसाठी द्यावं, असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना, आमदार अमल महाडीक यांनी दिल्या. पंचगंगा प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंचगंगा प्रदूषणप्रश्नी बैठक झाली. आमदार …
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी –मंत्री छगन भुजबळ मे महिन्यात नेहमीपेक्षा 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी …
अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर, (प्रतिनिधी ):-कोल्हापूर …
no images were found