यंदा इंटरनॅशनल डे निमित्त एण्ड टीव्ही कलाकारांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांबाबत सांगितले! कुत्रे पाळीव प्राण्यांपेक्षा अधिक आहेत, ते तणाव दूर करणारे आणि अतूट प्रेमाचे सोबती आहेत. यंदा इंटरनॅशनल डॉग डे निमित्त एण्ड टीव्हीवरील आपले लाडके कलाकार त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे खास नाते आणि ते आसपास असताना जीवन कशाप्रकारे आनंददायी होते याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत पारस अरोरा (जीतू, ‘घरवाली पेडवाली’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की …