September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 5 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 21 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home सामाजिक (page 5)

सामाजिक

आधुनिक महिलांसाठी पीएनजी ज्वेलर्सचा ‘यू’ हलक्या वजनाच्या दागिन्यांचा नवा ब्रँड

By Aakhada Team
4 weeks ago
in :  सामाजिक
0
37

आधुनिक महिलांसाठी पीएनजी ज्वेलर्सचा ‘यू’ हलक्या वजनाच्या दागिन्यांचा नवा ब्रँड ‘लाइटस्टाईल ‘ चे “यू” मध्ये रूपांतर; दैनंदिन वापरासाठी आधुनिक डिझाइन्सवर भर १८३२ पासून विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सने आपल्या हलक्या वजनाच्या डायमंड ज्वेलरी ब्रँड ‘लाइटस्टाईल’चे ‘YOOU’ या नव्या नावाने पुनर्ब्रँडिंग केली आहे. आधुनिक महिलांची बदलती जीवनशैली, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वतःची वेगळी ओळख व्यक्त करण्याची इच्छा लक्षात घेऊन …

Read More

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..

By Aakhada Team
4 weeks ago
in :  Video, राजकीय, सामाजिक
0
69

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे).. करवीर तालुक्यातील प्रत्येक गावातील गोरगरीबांचे रेशन बंद केले गेले असून ते धान्य बंद केल्यामुळे गोरगरीबांचे बजेट कोलमडले असून रेशन बंद मुळे बऱ्याच खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झाला असून आपण ज्या कारणासाठी धान्य बंद केले आहे ते म्हणजे तो शासनाचा आय.टी. रिटर्न भरत असल्याच्या कारणामुळे …

Read More

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

By Aakhada Team
4 weeks ago
in :  सामाजिक
0
47

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा.     नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि …

Read More

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

By Aakhada Team
4 weeks ago
in :  सामाजिक
0
71

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची अमनोरा येस फाउंडेशनकडून उभारणी खामगाव(प्रतिनिधी):- आज देशभरात आपण ज्यांना भटके-विमुक्त म्हणतो, तो समाज एकेकाळी ज्ञानी समाज होता. हा समाज आपले ज्ञान निरपेक्षपणे समाजाला वाटण्यासाठी घराबाहेर पडला आणि काळाच्या ओघात हा समाज भटका आणि वंचित बनत गेला. ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग …

Read More

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

By Aakhada Team
4 weeks ago
in :  सामाजिक
0
48

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या विषयाकडे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. सध्या एनडीए परीक्षेची केंद्रे मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या जिल्ह्यांतील …

Read More

विविध विकासकामांचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
07/08/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
58

विविध विकासकामांचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर  : कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहरात अनेक लोकहितोपयोगी प्रकल्प राबवले जात आहेत. ही विकासकामे पूर्णत्वास आली असून, त्याचे दि.०९ ऑगस्ट  रोजी …

Read More

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीमागील अनामिक नायकांचा केला गौरव

By Aakhada Team
06/08/2026
in :  गौरव सन्मान, सामाजिक
0
35

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीमागील अनामिक नायकांचा केला गौरव पंढरपूर, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेय अशा पंढरपूर वारीचा गाभा असलेल्या ‘सेवा हीच भेट’ या भावनेचा सन्मान करण्यासाठी, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने (SMFG India Credit) एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे अशा अज्ञात नायकांचा गौरव करण्यात आला, ज्यांची निःस्वार्थ सेवा आणि अढळ निष्ठा पंढरपूर वारीच्या यात्रेसाठी आधारभूत ठरते. इतरांच्या …

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

By Aakhada Team
03/08/2026
in :  सामाजिक
0
59

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती“ नागपूर, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.             विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा …

Read More

जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
03/08/2026
in :  सामाजिक
0
61

जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण – पालकमंत्री प्रकाश आबिटकर:दक्षिण भारत जैन सभे१चे 104 वे नैमित्तिक अधिवेशन संपन्न कोल्हापूर :दक्षिण भारत जैन सभा ही जैन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरतआहे.समाजाच्या विविध अडीअडचणीच्या काळात मदत करणारी जैन सभा असून समाज हित व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश …

Read More

केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्‍वास

By Aakhada Team
01/08/2026
in :  Video, सामाजिक
0
57

केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्‍वास कोल्हापूर (प्रतिनिधी):-पीएम ई बस योजनेतून, केएमटीला शंभर ई बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १० ई बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात. तर ऑगस्ट महिन्यात सर्व शंभर ई बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि के एम टी ची …

Read More
1...456...369Page 5 of 369

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
5 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
5 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
21 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Aakhada Team
16/08/2025

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा   कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभिमत …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 5 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 21 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 22 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 22 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved