महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृतिदिनी अभिवादन! क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर 1890) पुण्यतिथी! सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थेद्वारे समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी आदरांजली वाहिली आहे. ज्योतिबांनी …