Home सामाजिक शिवाजी विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी “अर्थपूर्ण” व्याख्यान

शिवाजी विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी “अर्थपूर्ण” व्याख्यान

0 second read
0
0
104

no images were found

शिवाजी विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थपूर्ण व्याख्यान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभाग कॅंटीन, लेडीज हॉस्टेल जवळ रविवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता सेबी अर्थतज्ञ डॉ. विजय ककडे हे ज्येष्ठ नागरिकांचे मोबाईल तसेच इंटरनेट मार्फत होणारी फसवणूक, गुंतवणूकीच्या नविन पर्यायी संधी, क्रिपटो करन्सी तसेच याबाबत होणाऱ्या फसवणूका टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतची सखोल माहिती देणार आहेत. सदर व्याखान मोफत असून सेबी या राष्ट्रीय संस्थेमार्फत होत आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक व त्यांचे स्नेहांकित उपस्थित रहावे, असे आवाहन  डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…