पर्युषण महापर्व काळात कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद कोल्हापूर : भारतातील जैन धर्मीयांचा महत्वाचा सण म्हणजे पर्युषण महापर्व दि. 24 ते 31 ऑगस्ट 2022 अखेर साजरा करण्यात येत आहे. या पवित्र सणाच्या कालावधीमध्ये हिंसा होवू नये व हा सण त्यागाचे प्रतिक म्हणुन धर्मआराधण करून साजरा केला जातो. या काळात जिल्हयातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावेत असे महाराष्ट्र शासन …