Home सामाजिक नेताजी सुभाषचंद्र बोस, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

1 second read
0
0
227

no images were found

नेताजी सुभाषचंद्र बोस, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.  या प्रसंगी, प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन अध्ययन अधिविभागाचे डॉ.रामचंद्र पवार, संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख श्रीमती डॉ. के.एस.ओझा, डॉ.ऊर्मिला पोळ, डॉ.व्ही.एस.कुंभार, डॉ.एस.एस.गायकवाड, पदार्थविज्ञान अधिविभागप्रमुख डॉ.के.वाय.राजपुरें, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.सिबा दास, डॉ.एम.व्ही.टाकळे, उमेश भोसले यांच्यासह संशोधक विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…