सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झळाळी नवी दिल्ली: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२ हजार रुपयांच्या पार गेली असून एक किलो चांदीचा भाव ६१ हजारांच्या पुढे पोहोचला आहे. ibjarates.com नुसार ९९९ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५२,५६० रुपये आहे. तर …