जागतिक वन दिनानिमित्त ‘जंगल आणि आदिवासी समाज’ या परिसंवादाचे आयोजन कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र, पर्यावरणशास्त्र व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक २३, मार्च, २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त ‘जंगल आणि आदिवासी समाज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात जेष्ठ पर्यावरण तज्ञ- डॉं. प्रकाश राऊत, पर्यावरण अभ्यासक- उदय …