July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 15 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 16 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 17 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home सामाजिक (page 25)

सामाजिक

वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
32

वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना, टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या जिव्हाळयाचा प्रश्‍न खासदार महाडिक यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित करून, शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये आज खासदार धनंजय महाडिक यांनी, शिक्षकांच्या एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणार्‍या शिक्षकांसाठी, टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात टीईटी सक्तीला शिक्षक वर्गाचा विरोध आहे. अशा परिस्थितीत आज खासदार धनंजय महाडिक यांनी टीईटी परीक्षेची सरसकट सक्ती करणे योग्य नाही, असा मुद्दा संसदेत उपस्थित केला. गेल्या २० ते २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षकांवर, पुन्हा टीईटी परीक्षा देण्याची सक्ती होत असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यातून शिक्षकांवरील मानसिक ताण वाढत असून, सेवासुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या या शिक्षकांच्या अनुभवाची सरकार दखल घेणे आवश्यक असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षकांच्या सेवा आणि कार्यमूल्यांकनालाच पात्रतेचे निकष मानले जावेत आणि त्यांना टीईटी परीक्षेची सक्ती करू नये, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास, देशातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही खासदार महाडिक म्हणाले. महाराष्ट्रासह देशातील लाखो शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा मुद्दयाकडे खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.  

Read More

आरोग्य स्वच्छता, वर्कशॉप व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची गरज:नुतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
46

आरोग्य स्वच्छता, वर्कशॉप व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची गरज:नुतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या प्रारंभी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी आपली ओळख करून देत आपापल्या विभागातील कामकाजाची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या …

Read More

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही; नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
38

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही; नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे बजेट (अंदाजपत्रक) लवकरच सादर होत असून सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना दिले. शिवसेना महानगरपालिका गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज …

Read More

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
12/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
59

 गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी कोल्हापूर:संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग म्हणजेच बायपास रोड तयार …

Read More

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
12/03/2026
in :  सामाजिक
0
40

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी कोल्हापूर: संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग म्हणजेच बायपास रोड तयार करावेत, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात केली. शिवाय कोल्हापूर ते सांगली चार पदरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी …

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम:गोदरेज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा आणि हक्क प्राप्ती उपक्रम

By Aakhada Team
12/03/2026
in :  सामाजिक
0
31

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम:गोदरेज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा आणि हक्क प्राप्ती उपक्रम  कोल्हापूर, : स्थलांतरित बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहातील सुविधांशी जोडणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सद्यस्थितीत, औपचारिक ओळखपत्राचा अभाव आणि कामगारांचा निरुत्साह यांमुळे अनेक कामगार आरोग्य सेवा, वित्तीय सेवा आणि सरकारी कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. हीच …

Read More

१४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

By Aakhada Team
12/03/2026
in :  Video, सामाजिक
0
48

१४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित कोल्हापूर/ प्रतिनिधी: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी , शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात …

Read More

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
11/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
64

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी …

Read More

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

By Aakhada Team
10/03/2026
in :  कृषि, सामाजिक
0
42

कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे कणेरी, ता. करवीर जि. कोल्हापूर येथील कणेरी मठ  येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे शिबिर ५ मार्च ते ९ मार्च …

Read More

“मुक्काम पोस्ट परदेशवारी”पुस्तक वाचकांना जगभ्रमंती करून आणते- प्रसाद कुलकर्णी

By Aakhada Team
10/03/2026
in :  सामाजिक
0
41

“मुक्काम पोस्ट परदेशवारी”पुस्तक वाचकांना जगभ्रमंती करून आणते- प्रसाद कुलकर्णी इचलकरंजी (प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनी एका लेखिकेचे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा अभिमान वाटतो. प्रवास वर्णनात एक वेगळचं जग सामावून असते ते लेखकाच्या दृष्टीकोनातून जगासमोर येते असेच सहज, सोप्या शब्दात डॉ. शैलजा चनगुंडी यांनी त्यांच्या प्रवासवर्णनावर आधारित “मुक्काम पोस्ट परदेशवारी”पुस्तकात वाचकांना जगभ्रमंती करून आणतात. हा अनुभव व आठवणींचा ताळमेळ साधत जागतिक स्थळांबरोबर …

Read More
1...242526...362Page 25 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
15 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
16 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
17 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
17 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

‘वसुधा’मध्ये नौशिन अली सरदारच्या मुलाच्या भूमिकेत अभिषेक शर्मा

Aakhada Team
21/08/2024

‘वसुधा’मध्ये नौशिन अली सरदारच्या मुलाच्या भूमिकेत अभिषेक शर्मा   झी टीव्ही आपली लक्षवेधी नवीन …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 15 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 16 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 17 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 17 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 21 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved