July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 12 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 13 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 13 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home सामाजिक (page 22)

सामाजिक

सार्वजनिक सुविधांसाठीच्या निधीत जीएसटीचा ७५ टक्के वाटा: सहायक आयुक्त दीपाली पुजारी

By Aakhada Team
24/03/2026
in :  सामाजिक
0
36

सार्वजनिक सुविधांसाठीच्या निधीत जीएसटीचा ७५ टक्के वाटा: सहायक आयुक्त दीपाली पुजारी कोल्हापूर,: ‘एक देश, एक कर’ धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत. सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये ७५% वाटा वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) आहे, अशी माहिती कोल्हापूरच्या वस्तू व सेवा कर सहायक आयुक्त दीपाली पुजारी यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाचा वाणिज्य आणि …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील अडकूर गावात प्रवचनातून स्मार्ट मीटरबाबत जनजागृती

By Aakhada Team
24/03/2026
in :  सामाजिक
0
32

कोल्हापूर जिल्ह्यातील अडकूर गावात प्रवचनातून स्मार्ट मीटरबाबत जनजागृती कोल्हापूर जिल्ह्यातील अडकूर या गावात श्रद्धा आणि जनजागृती यांचा अभिनव संगम पाहायला मिळाला. येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान स्मार्ट वीज मीटरांबाबतची माहिती स्थानिक समुदाया पर्यंत पोहोचविण्यात आली. चांदगड तालुक्यातील या गावात झालेल्या या कार्यक्रमाला आसपासच्या भागातील शेकडो भाविक उपस्थित होते. ही जनजागृती मोहीम वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यादरम्यान राबविण्यात आली. हा आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा कार्यक्रम असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक …

Read More

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
22/03/2026
in :  सामाजिक
0
41

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस             महालक्ष्मी सरस मध्ये 10 कोटी रुपयाची विक्री एक कोटी लखपती दीदी करणार राज्यातील 36 जिल्ह्यात उमेद मॉल  नागपूर, : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत …

Read More

कोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागर

By Aakhada Team
22/03/2026
in :  सामाजिक
0
41

कोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागर कोल्हापूर, : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने २१ व २२ मार्च रोजी ‘जिल्हास्तरीय धान्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला. ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षा’निमित्त २२ मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या ‘मिलेट रॅली’ला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More

कोल्हापूर जिल्हास्तरीय धान्य महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत एक कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल

By Aakhada Team
22/03/2026
in :  सामाजिक
0
40

कोल्हापूर जिल्हास्तरीय धान्य महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत एक कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल कोल्हापूर, : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचा’ आज अत्यंत उत्साहात समारोप झाला. राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे २१ व २२ मार्च रोजी संपन्न झालेल्या या महोत्सवात कोल्हापूरकरांनी खरेदीचा विक्रमी उत्साह दाखवला असून, २ दिवसात १ कोटी …

Read More

गवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
21/03/2026
in :  सामाजिक
0
33

गवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत गवळी समाज कोल्हापूर यांच्या शताब्दी महोत्सवी इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न कोल्हापूर  : कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाज शताब्दी महोत्सवी इमारत ही समाजाच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील प्रगतीच्या ध्यासाचे जिवंत प्रतीक आहे. ही इमारत …

Read More

माणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात – जिल्हाधिकारी अमोल येडगे

By Aakhada Team
21/03/2026
in :  सामाजिक
0
39

माणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात – जिल्हाधिकारी अमोल येडगे * ‘बहिष्कृत परिषदे’चा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा * राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन     कोल्हापूर, : समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी १९२० साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. लोकराजा राजर्षी …

Read More

कोल्हापूरात 21 व 22 मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

By Aakhada Team
21/03/2026
in :  शासकीय, सामाजिक
0
65

कोल्हापूरात 21 व 22 मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर  : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे दिली …

Read More

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर सुरू होणार्‍या नव्या विमानसेवेमुळं उद्योजक आणि पर्यटकांची मोठी सोय, 

By Aakhada Team
21/03/2026
in :  सामाजिक
0
41

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर सुरू होणार्‍या नव्या विमानसेवेमुळं उद्योजक आणि पर्यटकांची मोठी सोय, कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्याबद्दल समाधान, खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची आणि सोयीच्या वेळेत दळणवळण सेवा सुरू होत आहे.  इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने येत्या २९ मार्चपासून, कोल्हापूर ते मुंबई दरम्यान दररोज सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळा विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळं कोल्हापुरातून सकाळी मुंबईला जाऊन दिवसभरात कामं आटोपून सायंकाळी पुन्हा कोल्हापूरला येणं शक्य होणार आहे. तर मुंबईहून कोल्हापूरला येणार्‍या पर्यटक, उद्योजक आणि भाविकांनाही या नव्या विमानसेवेचा फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. इंडिगोकडून सुरू होणारी कोल्हापूर ते नवी मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा तुलनेनं अधिक किफायतशीर दरात मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जाण्यासाठी अनेक महत्वाच्या शहरांची उत्तम एअर कनेक्टिव्हीटी आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू असली, तरी केवळ सकाळच्या वेळेस ही विमानसेवा सुरू आहे. अशा परिस्थितीत सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू व्हावी, ही काळाची गरज होती. सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर, येत्या २९ मार्चपासून इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते नवी मुंबई ते कोल्हापूर अशी दुहेरी विमानसेवा सुरू होत आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी सुरू होणार्‍या या विमानसेवेचे दर सर्वांना परवडणारे असतील, त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त करून, उद्योजक, पर्यटक आणि भाविकांसाठी ही दुसरी विमानसेवा सोयीस्कर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळीं स्टार एअरलाईन्सकडून आठवड्यातून चार दिवस मुंबई आणि अहमदाबादसाठी विमान सेवा सुरू झाली आहे. त्याबद्दल कोल्हापूर विमानतळाचे सर्व तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी तसेच विमानतळ संचालक अनिल शिंदे यांचेही खासदार महाडिक यांनी आभार मानले.  कोल्हापूर ते नवी मुंबई मार्गावर सुरू होणारी विमान सेवा रोज सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ८ वाजता उपलब्ध असेल. तर स्टार एअरलाईन्सकडूनही आठवड्यातून चार दिवस मुंबईसाठी दुपारी ४:३० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता विमान सेवा सुरू केली आहे. शिवाय कोल्हापूर अहमदाबाद मार्गावर सुध्दा हवाई सेवा सुरू झाल्याने, जागतिक नकाशावर कोल्हापूरचे नाव अधिक ठळक बनले आहे.  

Read More

महावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

By Aakhada Team
20/03/2026
in :  सामाजिक
0
23

महावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर,: ‘महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन सुटत आहेत. या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणे शक्य होत आहे. शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण, जंगली प्राणी यांपासून सुटका झाली आहे. आता …

Read More
1...212223...362Page 22 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
12 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
13 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
13 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
13 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Aakhada Team
09/02/2024

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर   लोककला म्हण्टलं की शाहीर साबळेंचं नाव आपसुकच डोळ्यासमोर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 12 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 13 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 13 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 13 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 17 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved