July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 4 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 4 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home सामाजिक (page 19)

सामाजिक

करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून ब वर्ग तिर्थक्षेत्राचादर्जा मंजुर, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Aakhada Team
01/04/2026
in :  सामाजिक
0
36

करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना राज्य शासनाकडून ब वर्ग तिर्थक्षेत्राचादर्जा मंजुर, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना असणारे ऐतिहासिक महत्व आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून, राज्य शासनाने ३ मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील दोनवडे येथील श्री जोतिर्लींग देवालय, बहिरेश्‍वर मधील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळे मधील विठ्ठलाई देवी मंदिराचा समावेश आहे. या तीनही मंदिरांना अनेक वर्षांची परंपरा असून, वार्षिक यात्रेसह भाविकांची या मंदिरांमध्ये नियमित गर्दी असते. त्यामुळे या मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्रात समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. त्याला यश येवून, या तीनही देवालयांना ब वर्ग दर्जा मिळाला आहे. याबाबतचा आदेश २४ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला आहे. खासदार महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येवून, तीनही मंदिरांना ब वर्ग दर्जा मिळाल्याने, या मंदिरांचा विकास आणि विस्तार होवून, विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मंदिर विकासासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मंदिर कमिटी, विश्‍वस्त आणि ग्रामस्थांकडून खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे.   

Read More

कणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर संपन्न

By Aakhada Team
01/04/2026
in :  सामाजिक
0
28

 कणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर संपन्न कोल्हापूर,  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर यांचे राष्ट्रीय सेवा योजना सन 2025-26 मधील विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर 23 ते 29 मार्च या कालावधीत ग्रामपंचायत कणेरी, ता. करवीर येथे संपन्न झाले. शिबिरामध्ये दोन सत्रामध्ये कामे करण्यात आली. पहिल्या सत्रामध्ये गावातील सार्वजनिक स्वरूपाची तांत्रिक कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रंगकाम, …

Read More

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा

By Aakhada Team
01/04/2026
in :  धार्मिक, सामाजिक
0
33

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा   कोल्हापूर, : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या …

Read More

म्युझिकल पोल बंद असल्याने मनपा अधिकारी धारेवर आ.राजेश क्षीरसगार यांनी केली खरडपट्टी; विशेष अभियांत्यांची नियुक्ती करण्याचे आदेश

By Aakhada Team
01/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
32

म्युझिकल पोल बंद असल्याने मनपा अधिकारी धारेवर आ.राजेश क्षीरसगार यांनी केली खरडपट्टी; विशेष अभियांत्यांची नियुक्ती करण्याचे आदेश कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोल बंद असल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले. पोल बंद का? मेंटेनन्स का करत नाही? आम्ही केलेल्या विकासकामात जाणीवपूर्वक खोडा घालून जाणीवपूर्वक पोल बंद पाडले जातात …

Read More

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी; १ मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण

By Aakhada Team
01/04/2026
in :  सामाजिक
0
29

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी; १ मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रंगकर्मी, कलाकार या पवित्र ठिकाणी काम करणारा असून त्यांच्या सूचनांचा आदर ठेवून, त्यांना विश्वासात …

Read More

भारतात गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी नवीन ऑसम इंटेलिजन्‍स वैशिष्ट्यांसह लाँच

By Aakhada Team
01/04/2026
in :  सामाजिक
0
35

भारतात गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी नवीन ऑसम इंटेलिजन्‍स वैशिष्ट्यांसह लाँच गुरूग्राम- सॅमसंगचे नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी या डिवाईसेसनी नवीन वैशिष्‍ट्यांसह एआय अनुभव अधिक उत्‍साहित केला आहे. या नवीन वैशिष्‍ट्यांनी आवाज व भाषांतर क्षमतांमध्‍ये वाढ केली आहे. इतर अपग्रेड्समध्‍ये मल्‍टी-असिस्‍टण्‍ट परिसंस्‍था व प्रगत फोटोग्राफी वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, तसेच गती, सुरक्षितता व …

Read More

जोतिबा चैत्र यात्रेसाठी जिल्हा प्रशासन सर्तक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ‘गायमुख’ व ‘अन्नछत्र’ परिसराची पाहणी

By Aakhada Team
01/04/2026
in :  Video, सामाजिक
0
42

जोतिबा चैत्र यात्रेसाठी जिल्हा प्रशासन सर्तक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ‘गायमुख’ व ‘अन्नछत्र’ परिसराची पाहणी जोतिबा डोंगर: श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा आजचा मुख्य दिवसअवघ्या आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावर जमा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यात्रेच्या मुख्य ठिकाणांची बारकाईने पाहणी केली. यंत्रणेकडून सुरक्षिततेचा आढावा जिल्हा आपत्ती …

Read More

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील. देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

By Aakhada Team
31/03/2026
in :  Video, सामाजिक
0
37

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील. देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार                                                             कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र …

Read More

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील: देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

By Aakhada Team
31/03/2026
in :  Video, सामाजिक
0
33

  सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील: देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार                                                           कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र …

Read More

सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील:    देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

By Aakhada Team
31/03/2026
in :  Video, सामाजिक
0
32

  सिध्गीरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील:    देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार                                                                   कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, …

Read More
1...181920...362Page 19 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
3 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
4 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
4 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
4 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागाची भारती

Aakhada Team
03/11/2022

सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागाची भारती नवी दिल्ली : देशभरात इंटेलिजंस ब्युरोमध्ये …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 4 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 4 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 4 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 8 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved