जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आरबीआय चा ‘वेट अँड वॉच’ दृष्टिकोन, धोरण दर कायम जागतिक भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आपल्या ताज्या पतधोरणात दर आणि धोरणात्मक भूमिका कायम ठेवत सावध पण संतुलित भूमिका घेतली आहे.एचडीएफसी बँकेच्या प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता यांच्या मते,आरबीआयने प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम राखत ‘वेट अँड वॉच’ दृष्टिकोन स्वीकारला असून, धोरणाच्या एकूण भूमिकेत कोणताही आक्रमक संकेत …