शहर वाहतूक नियोजनासाठी महापालिका-शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्न कोल्हापूर, : डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक नियोजनाबाबत आज दुपारी महापालिका व शहर पोलिस वाहतूक विभागाची संयुक्त बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहर वाहतूक शाखा व महापालिकेने …