Home सामाजिक स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या

स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या

4 second read
0
0
37

no images were found

स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या

कोल्हापूर : स्पार्क्स ने आपल्या नवीन स्प्रिंग-समर कलेक्शनअंतर्गत आकर्षक शू-स्टाईल सँडल्स लॉन्च केल्या आहेत. ‘समर स्वॅग’ कॅम्पेनद्वारे युवा ग्राहकांसाठी स्टाईल, आराम आणि आधुनिक अ‍ॅटिट्यूडचा संगम सादर करण्यात आला आहे.
या सँडल्समध्ये लवचिक डिझाइन, मजबूत सोल आणि ब्रीदेबिलिटीवर विशेष भर देण्यात आला असून, चालणे, दैनंदिन वापर आणि हलक्या ट्रेकिंगसाठी त्या उपयुक्त ठरतात. हलके वजन आणि स्पोर्टी लूकमुळे त्या उन्हाळी हंगामासाठी अधिक आरामदायी मानल्या जात आहेत.
यावेळी बोलताना गौरव कुमार दुआ , सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक, रिलॅक्ससो फूटवेअर्स लिमिटेड यांनी सांगितले की, युवा ग्राहकांच्या बदलत्या पसंती लक्षात घेऊन स्टाईल आणि उपयोगिता यांचा उत्तम समतोल साधणारे फुटवेअर सादर करण्यावर कंपनीचा भर आहे.स्पार्क्सने ‘समर स्वॅग’ कॅम्पेनअंतर्गत आगामी काळात आणखी स्टायलिश उत्पादने सादर करण्याची तयारी दर्शविली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…