औषध दुकानदारांच्या बंद दरम्यान नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष सुरू कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेतर्फे बुधवार, 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी पुकारलेल्या या एकदिवसीय बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बंदच्या कालावधीत …