टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर बंगळुरू, -टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये नव्या वैशिष्ट्यांची भर घातल्याची घोषणा केली असून हे बदल सुरक्षेचा, आरामाचा आणि सोयीसुविधांचा अनुभव नव्याने परिभाषित करत आहेत. या नव्या सुधारणा ग्राहक-केंद्रित नवीन उपक्रमांप्रती असलेली टोयोटाची वचनबद्धता अधोरेखित करतात. ग्राहकांचे मौल्यवान अभिप्राय आणि बदलत्या बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन, …