अदाणी एंटरप्रायझेसने १,००० कोटी रुपयांचा तिसरा सार्वजनिक एनसीडी इश्यू जारी केला हा इश्यू मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी उघडेल आणि सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल अहमदाबाद, : १९९३ पासून शाश्वत पायाभूत सुविधा व्यवसाय उभारण्याचा दीर्घ अनुभव असलेली, अदाणी समूहाची प्रमुख कंपनी आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध व्यवसाय इन्क्यूबेटर, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (“कंपनी” किंवा “एईएल”), ने …