डीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवड इचलकरंजी (प्रतिनिधी)ः डीकेटीईच्या तब्बल २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. या कॅम्पस इंटरव्हयूकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या. ऍप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर. राउंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीईच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध केली. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज ही एक आंतरराष्ट्रीय आय.टी. कंपनी असून ती डिजीटल सोल्यूएशन्स, …