डॉ. डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत यश कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ. डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी मोठे यश मिळवले आहे. कॉलेजचे १० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये श्रेयश कुलकर्णी याने ९९.७१ गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. ज्युनिअर कॉलेजच्या श्रेयश …