Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती

शिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती

1 second read
0
0
120

no images were found

शिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती

कोल्हापूर(प्रतिनिधी)  – शिवाजी विद्यापीठात आज संत रविदास महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र- कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.ए.एम.गुरव, डॉ.दीपा इंगवले, डॉ.तेजपाल मोहारीकर, डॉ.पी.एन.देवळी, डॉ.ए.इ.मानकर, भरत रावण, युवराज टिपुगडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…