May 04, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
  • 4 hours ago पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 4 hours ago पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home शैक्षणिक (page 82)

शैक्षणिक

‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

By Aakhada Team
05/03/2024
in :  शैक्षणिक
0
77

‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन   कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. 50 व्या वर्षात पर्दापण करत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार “लिडकॉम आपल्या दारी” अंतर्गत दि. 6 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराणी ताराबाई सभागृह,  जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यशाळेचे आयोजन केले असून चर्मकार …

Read More

पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखलेला ‘पेटंट अँम्बॅसॅडर’ नेमावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

By Aakhada Team
05/03/2024
in :  शैक्षणिक
0
55

पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखलेला ‘पेटंट अँम्बॅसॅडर’ नेमावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के   कोल्हापूर(प्रतिनिधी): विद्यार्थीदशेतच पेटंट प्राप्त करण्याची कामगिरी करणाऱ्या गायत्री गोखले या विद्यार्थिनीस विद्यापीठाची पेटंट अँम्बॅसॅडर म्हणून नियुक्त करावे आणि तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतही संशोधन आणि पेटंटप्राप्ती या विषयी जागृती करावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज …

Read More

शिवाजी विद्यापीठात हिंदीचे राष्ट्रीय चर्चासत्र 

By Aakhada Team
05/03/2024
in :  शैक्षणिक
0
63

शिवाजी विद्यापीठात हिंदीचे राष्ट्रीय चर्चासत्र  कोल्हापूर (प्रतिनिधी): हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात हिंदी विभागाच्या वतीने आज 5 मार्च, 2024 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये हरिशंकर परसाई यांच्या साहित्यातील व्यंगाचे विविध पैलू या विषयावर प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. विभाग प्रमुख डॉ. ए. एम. सरवदे यांनी केले …

Read More

“तारा-हितगुज तरुणाईचे” या अभियानांतर्गत गुड टच बॅड टचची माहिती पत्रके शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप

By Aakhada Team
05/03/2024
in :  शैक्षणिक
0
51

“तारा-हितगुज तरुणाईचे” या अभियानांतर्गत गुड टच बॅड टचची माहिती पत्रके शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप कोल्हापूर :- महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हितगुज तरुणाईचे अंतर्गत गुड टच बॅड टच (चांगला स्पर्श वाईट स्पर्श )  याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामोहिमेअंतर्गत आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती पत्रके वाटप करण्यात आली. महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृ. जरग विद्या मंदीर …

Read More

जरगनगर शाळेमध्ये लोकसहभागातून 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते लोकार्पण

By Aakhada Team
05/03/2024
in :  शासकीय, शैक्षणिक
0
56

जरगनगर शाळेमध्ये लोकसहभागातून 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेत जी एम एफ परफॉर्मन्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवास यांच्या सौजन्याने व इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या माध्यमातून लोकसहभाग फंडातून तब्बल 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा आज लोकार्पण करण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या …

Read More

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न

By Aakhada Team
04/03/2024
in :  शैक्षणिक
0
70

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न कोल्हापूर (प्रतिनिधी): डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे दिवस ‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इप्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा यानिमित आयोजित करण्यात आला होता. या मुलांचे बोलणे ऐकून उपस्थित पालक व डॉक्टर याच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान ओसंडून वाहत होते. दरवर्षी 3 मार्च हा दिवस …

Read More

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सव

By Aakhada Team
04/03/2024
in :  शैक्षणिक
0
75

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सव कोल्हापूर (प्रतिनिधि): शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे सन 2023-24 साठी शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव दि. 04/03/2024 ते 07/03/2024 या कालावधीत सकाळी 7:00 ते संध्याकाळी 7:00 वेळेत आयोजित केला आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 08 खेळ प्रकारांचा समावेश केला असुन सदर खेळ खालील प्रमाणे आहेत. 1-  क्रिकेट 2. बास्केटबॉल 3. रस्सीखेच 4. बॅडमिंटन 5. कबड्डी 6. बुध्दीबळ 7. ॲथलॅटिक्स     8 मॅरेथॉन. या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतीलसुमारे 2000 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.सदर स्पर्धेचे उद्धाटन विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे हस्ते तसेच प्रकुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सर्व अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्या (दि. ४) सकाळी ७.३० वाजता क्रीड मैदानावर होणार आहे. गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या पारीतोषिक प्राप्त खेळाडूंचा सत्कार त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या स्पर्धा घेण्यामागे उद्देश विद्यार्थ्यामध्ये खेळाडु वृत्ती व राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत, असा आहे.

Read More

राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम

By Aakhada Team
03/03/2024
in :  शैक्षणिक
0
72

राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम कसबा बावडा( प्रतिनीधी ):-कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित ‘पायोनियर २०२४’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभाग संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत ९ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला होता. डी वाय पाटील अभियांत्रिकी च्या केमिकल विभागाचे विद्यार्थी सौरभ नालुगडे विनायक चव्हाण, …

Read More

नेतृत्त्व विकासासाठी आजीवन अध्ययन व कौशल्य विकसित करणे आवश्यक 

By Aakhada Team
02/03/2024
in :  शैक्षणिक
0
54

नेतृत्त्व विकासासाठी आजीवन अध्ययन व कौशल्य विकसित करणे आवश्यक  कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी नेतृत्त्व म्हणजे काय समजून घेवून त्याविषयी असलेले गैरसमज दूर केले पाहिजेत. नेतृत्त्वाची राजकारण ही पारंपारिक समज दूर करून मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. व्यावसायिक व व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून नेतृत्त्व संकल्पनेकडे पाहिजे. अजीवन व निरंतर शिक्षण घेतले तरच नेतृत्व विकास होऊ शकतो असे प्रतिपादन विद्यापीठाचे अधिष्ठाता …

Read More

 दृष्टी दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या विषेश शिक्षकांसाठी सुगम्य विज्ञान उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

By Aakhada Team
02/03/2024
in :  शैक्षणिक
0
74

 दृष्टी दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या विषेश शिक्षकांसाठी सुगम्य विज्ञान उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिवाजी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्र व युजीसी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज् यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 28 फेब्रुवारी, 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने दृष्टी दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे विशेष शिक्षक यांच्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हरटयुअल क्लासरूम …

Read More
1...818283...137Page 82 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Aakhada Team
4 hours ago

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये जागतिक अन्न दिवस साजरा

Aakhada Team
18/10/2024

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये जागतिक अन्न दिवस साजरा कोल्हापूर (प्रतिनिधि): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  • 4 hours ago

    पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 4 hours ago

    पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 5 hours ago

    ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

  • 5 hours ago

    दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

© Copyright 2022, All Rights Reserved