मौजे आगर येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु कोल्हापूर, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, मौजे आगर, ता. शिरोळ येथे इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गामध्ये मोफत प्रवेश सुरु झाल्याचे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक पी.एन. जवाहिरे यांनी कळविले आहे. ही शाळा सर्व सोयीनियुक्त सुसज्ज …