आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा कोल्हापूर(प्रतिनिधी): दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने “दहावी नंतर करीअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया ” या विषयावर कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यशाळेत एडमिशन …